LEADS DECIDE YOUR SALES...

Siddhant  Kawthale

773A8495_edited.png
 

SERVICES

LEAD GENERATION

FACEBOOK ADS, INSTAGRAM, GOOGLE ADS, YOUTUBE ADS

Generating quality leads through paid ads from social media platforms like Facebook, Instagram, Youtube, Google, and LinkedIn. 


आपल्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त आणि उत्तम लीड्स मिळवून देण्यासाठी विविध सोशल मिडिया साईट्स वर जाहिराती चालवणे.

FRANCHISE CONSULTANT

BEST FRANCHISE CONSULTANT IN PUNE, FRANCHISE SELLING

Businesses grow either from a single office or by selling franchisees. People are eagerly waiting for the best franchise models everywhere. So if you have any unique or innovative business, we will make a franchise model of it and will also help to sell those franchisees.


एखादा व्यवसाय एकाच ऑफिसमधून वाढतो किंवा मग शाखांमधून वाढतो. आज पूर्ण भारतात खूप लोक चांगल्या व्यवसायाची शाखा शोधत आहेत. तुमच्याकडे जर एखादा चांगला व्यवसाय आहे, काहीतरी नवीन कल्पना आहे तर आम्ही त्यासाठी एक फ्रांचायझी मॉडेल बनवून देऊ आणि त्या विकून देण्यास सुद्धा मदत करू. 

MAKE YOUR WEBSITE

BUSINESS & E-COMMERCE 

Website is a corporate identity in this business world. It is a way of building trust and getting more clients.


आपल्या व्यवसायाची वेबसाईट ही उद्योगविश्वात आपली ओळख मानली जाते. वेबसाईटमुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास जिंकू शकतो. अगदी कमी खर्चात उत्तम वेबसाईट आम्ही बनवून देतो.

SALES & MARKETING CONSULTING

BUSINESS CONSULTANT, SALES STRATEGIST

Increasing sales is the ultimate goal for any company and to increase sales, marketing plays a vital role. So we consult businesses on these two aspects of the business.


प्रत्येक उद्योजक आपल्या व्यवसायातील विक्री वाढावी या एकमेव हेतूने काम करत असतो आणि यात मार्केटींगचा सगळ्यात मोठा वाटा असतो. व्यवसायातील याच दोन महत्त्वाच्या घटकांवर (विक्री,मार्केटिंग) आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्यासाठी लागणारी सगळी मदत करतो.

DIGITAL MARKETING

GRAPHICS DESIGN, PAGE MANAGEMENT, DIGITAL MARKETING STRATEGY 

We all know how traditional and offline marketing connects people with our products and increase sales. But it takes 99 fail attempts to get 1 perfect sale. Compared to Digital or online marketing, it only targets those people who are searching for a product that we sell.


आपल्या सर्वांना माहीतच आहे जुन्या काळापासूनच मार्केटिंगमुळे किती लोक व्यवसायाला जोडली जाऊ शकतात आणि त्यातून विक्री सुद्धा वाढते. पण जी ऑफलाईन मार्केटिंग आपण करतो त्यात 1 व्यक्तीला वस्तू विकण्यासाठी आपल्याला 99 व्यक्तींपर्यंत आपली जाहिरात पोहोचवावी लागते. पण याउलट ऑनलाईन किंवा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण आपली जाहिरात फक्त त्याच व्यक्तीपर्यंत पोहोचवतो जे त्या वस्तु घेण्यासाठी तयार आहेत.

VIDEO EDITING

BUSINESS 

It is not the product which make you money. How you showcase your product in front of people will make you money. So to showcase your product with high detailing and attract more customers requires great graphical designs, images & videos. We will make it for you.


आपली वस्तू कितीही चांगली असली तरी ती तेव्हाच विकली जाते जेव्हा ती आपण लोकांच्या समोर चांगल्या पद्धतीने मांडतो. आणि त्यासाठी आपल्याला ग्राफिक्स च्या मदतीने फोटो, विडिओ आणि डिझाईन्स तयार कराव्या लागतात. आम्ही तुमच्या व्यवसायासाठी सुंदर डिझाईन्स बनवून देऊ.

CONTENT & COPYWRITING

If we buy 10 things a day almost 5 to 6 things are not so important for us. But we buy it because of the content and marketing lines which are used to highlight that product. So we can do it to. We just require great content for that and we will provide the same.


विचार केला तर आपण दिवसभरात ज्या 10 वस्तू खरेदी करतो त्यातील 5 ते 6 वस्तू आपल्या खूप काही कामाच्या नसतात, त्या आपण फक्त एकाच कारणामुळे विकत घेतो ते म्हणजे त्या वस्तूंची जाहिरात, ज्याप्रकारे त्या वस्तू आपल्या समोर मांडल्या जातात. आपणही आपल्या व्यवसायासाठी अश्याच पद्धतीने जाहिरात बनवून जास्तीत जास्त लोकांना विकू शकतो आणि त्यात आम्ही तुम्हाला मदत करू.

WHO

WE ARE

नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी सिद्धांत कवठाळे तुमच्यासारखा मी सुद्धा उद्योजक आहे जो माझ्या तुमच्या सारख्या सर्व उद्योजकांना Business Consulting, training, coaching आणि Digital Marketing मधून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करतो.

मागील चार वर्षांपासून मी अनेक Industry मध्ये काम केलेले आहे , त्यातील प्रामुख्याने, Training Industry, Real Estate, Service Industry, Distribution Industry, FMCG, Manufacturing Industry यातील वेगवेगळ्या Businesses सोबत काम करून त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स Ground level ला काय असतात आणि ते कसे सोडवायचे याचा चांगला अनुभव आणि अभ्यास मी केलेला आहे. 
Sales आणि Marketing हे माझे प्रमुख ब्रम्हास्त्र आहेत.
आणि हेच काम मी कंपन्यांसोबत करतो. कंपनीसाठी Digital Marketing करून Leads Generate करणे आणि मिळालेल्या Leads ला Process देऊन टीम आणि कंपनीला Coaching करणे, तसेच विक्री जास्तीत जास्त कशी वाढवावी हे शिकवनं हे माझे ध्येय आहे ,आणि याचसाठी मी one to one कंपन्यांसोबत काम करतो.

आत्तापर्यंत 500+ कंपन्यांसाठी Digital Marketing, sales training केल्याचा यशस्वी अनुभव माझ्या पाठीशी आहे. याच अनुभवाद्वारे कित्येक कंपन्यांचा सेल 2 3 महिन्याच्या कालावधीतच दुप्पट करून देणे मला शक्य झाले आणि अजूनही तसेच Results लोकांना येत आहेत. 

कोणत्याही कंपनी साठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे sales आणि हा sales वाढवून देणं हे माझ्या आवडीचं काम आहे. 

Sales वाढण्यासाठी जी Procedure आणि ती procedure पार पाडण्यासाठी लागणाऱ्या Strategies खूप महत्वाच्या असतात आणि यावरच माझं जास्त लक्ष आहे. 

मी आत्तापर्यंत 360 + लोकांना one to one consulting केलेलं आहे. 

कंपनीचा सेल वाढला (विक्री वाढली) तरच कंपनी वाढणार हे स्पष्ट आहे.

 

OUR

WORK

Since last 4 years, I'm working with numerous entrepreneurs. I've had huge experience in sales & marketing with small and medium industries.
MAINLY WITH MANUFACTURERS, DISTRIBUTORS, TRAINERS, COACHES, CONSULTANTS, ETAIL BUSINESSES, AUTHORS, EDUCATORS, RETAIL SHOPS AND REAL ESTATE.
 
 

FUN FACTS

436

HAPPY CLIENTS

224

WEBSITES LAUNCHED

6401

SOCIAL CAMPAIGNS

2604

CUPS OF COFFEE

 
Siddhant ka.png
sbfbcover (7).png
gauravpawar (1).png

GET IN

TOUCH

Thanks for submitting!

We can't wait to hear from you

Siddhant kawthale, 

  • Facebook